रोबोटिक की लॅप्रोस्कोपिक सर्जरी?
दोन्ही दुर्बिणीच्या सर्जरी आहेत: छोटे छेद, कमी वेदना आणि ओपन सर्जरीपेक्षा लवकर घरी.
लॅप्रोस्कोपीमध्ये सर्जन लांब सरळ उपकरणं धरून स्क्रीनवर पाहतात. रोबोटिक सर्जरीमध्ये सर्जन कन्सोलवर बसून मनगटासारखी वळणारी उपकरणं चालवतात, आणि 3D मध्ये मोठं करून दिसतं. रोबो स्वतःहून काही करत नाही, सर्जन जसं चालवतात तसंच चालतो.
रोबोटिक सर्जरीचा सर्वात जास्त फायदा होतो:
- कॅन्सर सर्जरीत, जिथे लिम्फ नोड काढायचे असतात
- आतडं किंवा लघवीच्या पिशवीजवळच्या खोल एंडोमेट्रिओसिसमध्ये
- खूप मोठं गर्भाशय किंवा अवघड फायब्रॉइडमध्ये
- जास्त वजन (हाय BMI) असलेल्या रुग्णांमध्ये
योग्य पद्धत तुमच्या स्थितीवर ठरते. रिपोर्ट पाहून आपण मिळून ठरवतो.
कॉल किंवा व्हॉट्सॲप करा: 87 9722 9722

.png)