पहिल्या भेटीला काय आणावं
थोडी तयारी केली तर पहिली गायनॅक भेट खूप जास्त उपयोगी ठरते. कृपया सोबत आणा:
- सगळ्या सोनोग्राफी आणि MRI रिपोर्ट, CD किंवा फिल्म असतील तर त्याही
- अलीकडच्या रक्ततपासण्या, विशेषतः हिमोग्लोबिन, थायरॉइड आणि शुगर
- कोणताही बायोप्सी किंवा पॅथॉलॉजी रिपोर्ट
- तुम्ही घेत असलेल्या औषधांची यादी
- शेवटच्या पाळीची तारीख
तुमचे मुख्य प्रश्न आधीच लिहून ठेवा, म्हणजे काही राहणार नाही.
पती, आई किंवा मैत्रिणीला सोबत आणू शकता.
अपॉइंटमेंटसाठी कॉल किंवा व्हॉट्सॲप करा: 87 9722 9722

.png)